प्रत्येक वर्षीसारख हे वर्ष पण त्याच्या गतीनेच सरकले. चांगले - वाईट अनुभव तारखांचे लेबल लावुन भुतकाळात गुरफटुन पडलेत, पुढे जावुन आठवणी नावाचा साज लेवुन सुखावण्याच काम क...
अापण नेहमी जे लिहिताे, त्यात स्व:ताला कधीच शाेधायच नसते, कारण सहानुभुतीच झुकतं माप कायम आपल्याच वाटयाला येतं. मखमलच्या कापडाने उणीवा झाकताही येतील, पण उरात धगधगणारी ताे निखारा तसाच रहाताे. पश्चातापाचे दाेन-चार अश्रु थंडावा देतील ही पण विझवत नाहीत