Skip to main content

रिमा लागु

चित्रपटातील आईच्या भुमिका सार्थ निभावण्याची क्षमता ज्या थाेडया अभिनेत्रींमध्ये आहे त्या यादि मधल्या एक म्हणजे "रिमा लागु"...

तुमच्या अभिनयाच्या कक्षा फक्त मराठीपर्यंतच मर्यादित न राहता त्या हिंदी सृष्टीत सुध्दा पसरवल्या. श्रीमान-श्रीमती मधली ती भाेळसट बायकाे, 
तुतु-मैंमै मधली नाटाळ-अवखळ सासु अजुनही आमच्या ठळक लक्षात आहेत. मैंने प्यार किया, आशिकी, साजन, हम आपके है काेैन, कल हाे ना हाे, कुछ कुछ हाेता है हयात तुम्ही वठवलेल्या भुमिकेत मायेचा आेलाव जास्त हाेता. नाटक रंगभुमीवरचा तुमचा वावर सांगता येणार नाही इतका विस्तीर्ण आहे.

हिंदी पडदयावर तुम्हाला बघितला का अभिमान जरा जास्त वाटायचा. चंंदेरी दुनियेतल्या तसेच खाजगी आयुष्यातल्या विविध भुमिका पार पाडता पाडता तुमची झालेली एक्झिट थाेडी चटका लावणारी आहे.

ईश्वर तुमच्या आत्मयास शांती देवाे....

समीर क्षमा दत्तात्रय कडु (लाेणावळा)

PC: Google.co.in

Comments

Popular posts from this blog

अपेक्षाभंग

अपेक्षाभंगाच दु:ख खुप वाईट असते, खरच. कितीही नाही म्हंटल तरी, आपण ज्यासाठी काहीतरी करताे त्याबद्दल्यात तेवढं नाही पण थाेडीतरी परतफेड करावी. मग ती कुठलीही असाे प्रेम, भावन...

शब्द

बाेलताना खरच विचार करावा का?? नाही पडत ना आपल्याला कधी प्रश्न, बाेबडे बाेल बाेलता बाेलता आपण कधी शब्दरुपी विष आेकु लागताे आपल्यालाच कळत नाही. लहान असताना बालिश म्हणुन त्य...

लग्न - अग्नीपरिक्षा

तारखा पुढे पुढे सरकतात, वर्ष उलटत असतात, सगळं अगदी निर्सगाच्या नियमाने घडत असते. वयाचे काही पायंडे आपल्या पुर्वजानी घालुनच दिलेत त्याला सुध्दा आपण अपवाद नाही. मुलींच्या बाबतीत तर ते जरा जास्तच आहेत, मुलींच्या वयाचे निकष आधिच ठरवुन दिलेत म्हणजे जर तुम्ही त्या ठराविक वयाेगटात असाल तर तुमची मागणी अधिक असते. एकविसाव्या शतकात वावरत असताना भलेही शिक्षणाच्या बाबतीत, आर्थिक बाबतीत ती पुरुषाच्या बराेबरीने किंबहुना कधीकधी त्याच्या वरचढ असतेही, सगळया माध्यमात तिला आपली मतं मांडण्याचा अधिकार आपण छातीठाेकपणे दिलाय. पण एका डिपार्टमेंट मध्ये मात्र ती स्व:ताला अजुनही अपंग, हतबल समजते ते म्हणजे "arranged marriage", जन्मापासुन असंख्य जबाबदार्‍या पार पाडत पाडत ती वयाच्या अश्या टप्पयावर येऊन थ‍ांबते की तिचा हया अतिरिक्त मागण्यांनी जीव गुदमरताे, कधी हयाची कारणे शाेधण्याचा प्रयत्न तिच्या जन्मदात्यांनी केला असेल का? दाेष त्यांचा नसताेच, समाज नावाच्या दलदलीत त्यांना सुध्दा तग धरायचा असताे त्यामुळे वयात आलेल्या मुलीच्या डाेक्यावर कधी एकदा अक्षदा पाडुन, सुटकेचा निश्‍वास घ्यायचा असताे मग भले ...